पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हजारो शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हजारो   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : हजाराच्या पटीतील.

उदाहरणे : सुर्यग्रहणाच्या वेळी हजारो लोकांनी गंगेत आंघोळ केली.
जत्रेला हजारो लोक जमले होते.

समानार्थी : सहस्रावधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कई हजार।

सूर्यग्रहण के समय हजारों लोगों ने गंगा स्नान किया।
हज़ारों, हजारों
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.