अर्थ : जेथून पक्षी स्वर किंवा आवाज काढतात ते अवयव.
उदाहरणे :
प्रत्येक पक्ष्यांची स्वरिकेचा आकार-प्रकार वेगवेगळा असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पक्षी का वाक अंग या पक्षी का वह अंग जिससे पक्षी आवाज़ करते हैं।
हर पक्षी में शब्दिनी का आकार-प्रकार अलग-अलग होता है।The vocal organ of a bird.
syrinx