पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्टुडिओ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्टुडिओ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जेथून बातमी इत्यादी प्रसारीत केली जाते असे बातमी वाहिनीचे मुख्य कार्यालय.

उदाहरणे : स्टुडिओतून येणार्‍या बातमीनुसार हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी समाचार चैनल का मुख्य कार्यालय जहाँ से समाचार आदि प्रसारित किए जाते हैं।

स्टूडियो से आ रही खबर के अनुसार यह फिल्म एक सच्ची घटना पर आधारित है।
न्यूज स्टूडियो, स्टूडियो

An office in which news is processed by a newspaper or news agency or television or radio station.

newsroom
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.