अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
सोणितपुरमध्ये एकेकाळी वाणासुरचे राज्य होते.
समानार्थी : सोणितपुर, सोणितपुर शहर, सोणितपूर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के असम राज्य का एक शहर।
शोणितपुर में कभी वाणासुर का राज्य हुआ करता था।अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
सोणितपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र सोणितपुर शहरात आहे.
समानार्थी : सोणितपुर, सोणितपुर जिल्हा, सोणितपूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के असम राज्य का एक जिला।
शोणितपुर जिले का मुख्यालय शोणितपुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory