अर्थ : इच्छीलेली वस्तू तत्काळ देणारी पुराणांत वर्णिलेली गाय.
उदाहरणे :
समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी कामधेनू हे एक रत्न आहे
समानार्थी : कपिला, कामधेनू, सुरधेनू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being