पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुटिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुटिंग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सूट बनवण्यासाठी वापरात येणारे कापड.

उदाहरणे : सुटिंग निरनिराळ्या विणींचे, पोताचे, आकृतीबंधाचे असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूट बनवाने का कपड़ा।

इस दुकान में कई सारी कंपनियों की सूटिंग उपलब्ध है।
सूटिंग

A fabric used for suits.

suiting
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.