अर्थ : वरून तपकिरी रंगाचा, आकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान लावा.
उदाहरणे :
सिरसी लावा पानगळ जंगलातील झुडपी भागात आढळतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की बटेर जो कोंकनी लावा के समान होती है।
सिरसी लावा जलाशय के पास के वन्य क्षेत्रों में पाई जाती है।