अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
सिबसागर हे नागालँडच्या सीमेवर आहे.
समानार्थी : सिबसागर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के असम राज्य का एक शहर।
शिवसागर नागालैंड की सीमा पर है।अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
सिबसागर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र सिबसागर शहरात आहे.
समानार्थी : सिबसागर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के असम राज्य का एक जिला।
शिवसागर जिले का मुख्यालय शिवसागर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory