अर्थ : सतीत्वासाठी प्रसिद्ध असलेली सत्यवानची बायको.
उदाहरणे :
सावित्रीमुळे सत्यवानाला पुन्हा जीवदान मिळाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सत्यवान की पत्नी जो अपने सतीत्व के लिए प्रसिद्ध है।
सावित्री ने सतीत्व के बल पर अपने मृत पति को जीवित करा लिया।An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : प्लक्ष द्वीपवरील एक नदी.
उदाहरणे :
सावित्रीचे वर्णन पुराणांत मिळते.
समानार्थी : सावित्री नदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक उपनिषद.
उदाहरणे :
सावित्रीउपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.
समानार्थी : सावित्रीउपनिषद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.अर्थ : धर्मची पत्नी.
उदाहरणे :
सावित्रीचा उल्लेख पुराणांत येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : कश्यपची पत्नी.
उदाहरणे :
सावित्रीचा उल्लेख पौराणिक ग्रंथांत येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : अष्टावक्रची कन्या.
उदाहरणे :
सावित्रीचा उल्लेख धर्मग्रंथांत येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : राजा भोजची पत्नी.
उदाहरणे :
राजा भोज सावित्रीसोबत नगरचे भ्रमण करण्यास गेले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being