पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सारनाथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सारनाथ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भगवान बुद्धाने ज्या स्थानी प्रथम उपदेश केला होता ते बनारसपासून तेरा किलोमीटरांवर असलेले एक स्थान.

उदाहरणे : आम्ही सारनाथ येथे दिलेली भेट अविस्मरणीय ठरली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बनारस से तेरह किलोमीटर उत्तर-पश्चिम में स्थित एक स्थान जहाँ भगवान बुद्ध ने प्रथम उपदेश दिए थे।

सारनाथ एक दर्शनीय स्थान है।
मृगदाव, सारनाथ

A place of worship hallowed by association with some sacred thing or person.

shrine
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.