अर्थ : ंगणक तसेच आंतरजालाचा वापर करून एखाद्याची व्यक्तिगत ओळख चोरी करणे किंवा निषिद्ध माल विकणे किंवा अनिष्टकारी प्रोग्रामद्वारे एखादे कार्य उध्वस्त करण्यासाठी केला गेलेला गुन्हा.
उदाहरणे :
शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
समानार्थी : संगणकीय गुन्हा, सायबर क्राईम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कम्प्यूटर तथा इंटरनेट का उपयोग करके किसी के व्यक्तिगत पहचान की चोरी करने या निषिद्ध माल या स्टॉक बेंचने या अनिष्टकारी प्रोग्राम से किसी कार्य को अस्त-व्यस्त करने के लिए किया गया अपराध।
साइबरक्राइम में लिप्त व्यक्ति पकड़ा गया।Crime committed using a computer and the internet to steal a person's identity or sell contraband or stalk victims or disrupt operations with malevolent programs.
cybercrime