अर्थ : साम्यवादाचा पुरस्कार करणारा वा त्याला मानणारा.
उदाहरणे :
पोलंड हा पूर्वी साम्यवादी देश होता.
अर्थ : साम्यवाद मानणारा.
उदाहरणे :
साम्यवाद्यांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
समानार्थी : कम्युनिस्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो साम्यवाद को मानता हो।
साम्यवादियों ने समाज को एक नई दिशा देने का प्रयास किया।अर्थ : साम्यवादाबाबतचा.
उदाहरणे :
कित्येक मोठमोठे नेतेदेखील साम्यवादी विचारसरणीने प्रभावित झाले.
समानार्थी : कम्युनिस्ट, साम्यवादविषयक, साम्यवादाविषयीचा, साम्यवादाशी संबंधित, साम्यवादासंबंधीचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
साम्यवाद का या उससे संबंधित।
कई बड़े-बड़े नेता भी साम्यवादी विचारधारा से प्रभावित हुए।Relating to or marked by communism.
Communist Party.