अर्थ : पुरातत्त्वानुसार प्राचीम साम नावाच्या भूप्रदेशातील निवासी.
उदाहरणे :
सामच्या अंतर्गत अरब, इब्रानी एसीरिया आणि फिनीशिया तसेच बॅबिलॉन हे लोक येतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुरातत्व के अनुसार प्राचीन साम नामक भू-भाग के निवासी।
साम के अन्तर्गत अरब, इब्रानी एसीरिया (या असुरिया) और फिनीशिया तथा बैबिलोन के लोग आते हैं।अर्थ : भारतीय आर्यांचा एक प्रकारचा वेदमंत्र.
उदाहरणे :
प्राचीनकाळी यज्ञाच्यावेळी साम गायले जायचे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(Sanskrit) literally a `sacred utterance' in Vedism. One of a collection of orally transmitted poetic hymns.
mantra