पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सागवान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सागवान   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : टिकाऊ लाकूड असणारा एक प्रसिद्ध वृक्ष.

उदाहरणे : सागवानचे फर्निचर खूप टिकाऊ असते

समानार्थी : साग, सागवृक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वृक्ष जिसकी लकड़ी बहुत ही मज़बूत होती है।

यह कुर्सी सागौन की लकड़ी से बनी हुई है।
जरण द्रुम, जरणद्रुम, दारु, शाकाख्य, सागवान, सागौन

Tall East Indian timber tree now planted in western Africa and tropical America for its hard durable wood.

teak, tectona grandis
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : सागवान वृक्षाचे लाकूड जे पिवळट, भुर्‍या रंगाचे आणि मजबूत असते.

उदाहरणे : सागवानपासून लाकडी सामान इत्यादि बनवतात.

समानार्थी : साग, सागाचे लाकूड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सागौन वृक्ष की लकड़ी जो पीलापन लिए भूरे रंग की और बहुत मजबूत होती है।

सागौन से फर्नीचर आदि बनाए जाते हैं।
सागौन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.