सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हरणासारखा जनावर.
उदाहरणे : सांबराचे शिंग औषधी असते.
समानार्थी : सांभर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का हिरन जो विशेषकर दक्षिण एशिया में पाया जाता है।
A deer of southern Asia with antlers that have three tines.
अर्थ : राजस्थानातील एक खार्या पाण्याचे सरोवर.
उदाहरणे : हिवाळ्यात सांबर येथे बरेच समुद्रराघू येतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
राजस्थान की एक झील जिसमें नमक होता है।
स्थापित करा