अर्थ : सामान्य किंवा साधारण स्तरावरील लोक.
उदाहरणे :
ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल.
समानार्थी : सर्वसाधारण, सर्वसामान्य लोक, सामान्य जनता
अर्थ : सर्वांना लागू पडणारा.
उदाहरणे :
हालचाल करता येणे हे प्राण्याचे साधारण लक्षण आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो सबमें सामान्य रूप से पाया जाता हो।
गतिशीलता प्राणियों का सर्वसामान्य गुण है।अर्थ : सगळ्यांसाठी असणारा.
उदाहरणे :
सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
समानार्थी : सर्व, सर्वसाधारण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो सबके के लिए हो।
सुलभ सौचालय सर्वसामान्य लोगों की सुविधा के लिए है।