अर्थ : सामान्य किंवा साधारण स्तरावरील लोक.
उदाहरणे :
ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल.
समानार्थी : सर्वसामान्य, सर्वसामान्य लोक, सामान्य जनता
अर्थ : सगळ्यांसाठी असणारा.
उदाहरणे :
सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
समानार्थी : सर्व, सर्वसामान्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो सबके के लिए हो।
सुलभ सौचालय सर्वसामान्य लोगों की सुविधा के लिए है।