पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समुचित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समुचित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सर्व बाजूने योग्य असा.

उदाहरणे : ग्रामीण विकासासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.

समानार्थी : उचित, न्याय्य, योग्य, रास्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हर दृष्टि से हर रूप में उचित।

मंत्रीजी के ठहरने की समुचित व्यवस्था हो चुकी है।
समुचित
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.