सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी घटना प्रत्यक्ष घडत असताना विशेषतः रेडिओ किंवा दूरदर्शनवर सांगण्यात येणारे त्या घटनेचे मौखिक वर्णन.
उदाहरणे : सर्वजण क्रिकेटचे समालोचन ऐकत आहेत.
समानार्थी : कमेंट्री, कॉमेंट्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
विशेषकर दूरदर्शन या रेडियो पर बताया जाने वाला किसी घटना का वह आँखों देखा मौखिक विवरण जो उस समय बताया जाता है जब वह घटना घटती रहती है।
स्थापित करा