पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समस्तीपूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा.

उदाहरणे : समस्तीपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र समस्तीपूर येथे आहे.

समानार्थी : समस्तीपूर जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के बिहार राज्य का एक जिला।

समस्तीपुर जिले का मुख्यालय समस्तीपुर शहर में है।
समस्तीपुर, समस्तीपुर ज़िला, समस्तीपुर जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.

उदाहरणे : समस्तीपूरमध्ये शेतकर्‍यांचा मेळावा आयोजित केला आहे.

समानार्थी : समस्तीपूर शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के बिहार राज्य का एक शहर।

समस्तीपुर में किसान मेले का आयोजन किया गया है।
समस्तीपुर, समस्तीपुर शहर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.