पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समसंख्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समसंख्या   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्या संख्येला दोनानी भागाकार केल्यावर शेष शून्य उरतो ती.

उदाहरणे : दोन, चार, सहा इत्यादी सम संख्या आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संख्या जो दो से पूरी तरह विभाजित हो जाए।

दो,चार,आठ आदि समसंख्याएँ हैं।
सम राशि, सम संख्या, समसंख्या
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.