सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धर्म किंवा अध्यात्मसंबंधी जिथे चर्चा केली जाते असा गट.
उदाहरणे : त्याला सत्संगात बसायला आवडते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह समाज जिसमें धर्म या आध्यात्म-संबंधी चर्चा होती हो।
अर्थ : सद्गुणी माणसांची साथ किंवा सहवास.
उदाहरणे : सत्संग केल्याने नैतिक विकास होतो.
समानार्थी : सत्संगति
अच्छे लोगों या सज्जनों का साथ।
स्थापित करा