पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सत्पात्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सत्पात्र   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखादे काम करण्यासाठी योग्य असलेला.

उदाहरणे : एखाद्याने पूर्ण श्रद्धेने व सत्पात्र व्यक्तीकडून ग्रहाची शांती केली तर तिचे फळ त्याला अवश्य मिळेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कोई काम करने के लिए योग्य या उपयुक्त हो।

इस काम को करने के लिए सोहन जैसे सुपात्र व्यक्ति की आवश्यकता है।
अच्छा पात्र, सत्पात्र, सुपात्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.