पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सक्रियता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सक्रियता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : सक्रिय किंवा क्रियाशील असण्याची अवस्था.

उदाहरणे : हल्लीच्या मुलांची निरीक्षणशक्ती, वैचारिक पातळी, क्रियाशीलता वाढली आहे.

समानार्थी : क्रियाशीलता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सक्रिय होने की अवस्था।

राजनीति में गुंडों की सक्रियता बढ़ती जा रही है।
क्रियाशीलता, सक्रियता
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.