पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संजय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संजय   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पौराणिक राजा भृम्यश्वच्या पाच मुलांपैकी एक.

उदाहरणे : संजयचे वर्णन धार्मिक कथांमध्ये मिळते.

समानार्थी : सृंजय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पौराणिक राजा भृम्यश्व के पाँच पुत्रों में से एक।

संजय का वर्णन धार्मिक कथाओं में मिलता है।
संजय, सञ्जय, सृंजय, सृञ्जय

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : धृतराष्ट्रचा मंत्री.

उदाहरणे : संजयला दिव्यदृष्टी प्राप्त होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धृतराष्ट्र के मंत्री जिसने उन्हें युद्ध-क्षेत्र का सारा हाल सुनाया था।

संजय को दिव्यदृष्टि प्राप्त थी।
संजय, सञ्जय

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.