अर्थ : संक्षिप्त असण्याची अवस्था.
उदाहरणे :
तिच्या लेखनशैलीतील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संक्षिप्तता आणि मुद्देसूदपणा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संक्षिप्त होने की अवस्था।
संक्षिप्तता के चक्कर में कभी-कभी आवश्यक बातें भी लेख से बाहर हो जाती हैं।Terseness and economy in writing and speaking achieved by expressing a great deal in just a few words.
conciseness, concision, pithiness, succinctness