अर्थ : शिक्षणशी संबंधित किंवा शिक्षणाचा.
उदाहरणे :
तो एका शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापक आहे.
अर्थ : शिक्षणाशी संबंधित.
उदाहरणे :
शासनाने शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करून ठेवली आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शिक्षण देणारे किंवा ज्यातून शिक्षण किंवा ज्ञान मिळेल असा.
उदाहरणे :
मी आज एक शैक्षणिक चित्रपट पहायला गेलो होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिक्षा देनेवाला या जिससे शिक्षा मिले।
आज मैं एक शैक्षिक फिल्म देखने गया था।