सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गरम नाही असा.
उदाहरणे : मला उन्हाळ्यात गार पाणी प्यायला आवडते
समानार्थी : गार, गारट, थंड, शीतल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो उष्ण न हो।
अर्थ : रंगसिद्धांतानुसार थंडावा देणारा.
उदाहरणे : निळा हा एक शीत रंग आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
रंग सिद्धांतानुसार ठंडक देने वाला।
(color) giving no sensation of warmth.
अर्थ : ज्यात उग्रता वा भीषणता नाही असे.
उदाहरणे : रशिया व अमेरिका ह्यांमध्ये शीतयुद्ध चालू होते.
जिसमें उग्रता या भीषणता न हो।
स्थापित करा