सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शिवीने भरलेला.
उदाहरणे : त्याचे बोलणे फार शिवराळ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें अपशब्द हो।
अर्थ : शिव्या देणारा.
उदाहरणे : शिवराळ माणसाच्या तोंडी लागू नको.
अपशब्द बोलने वाला या गाली बकने वाला।
स्थापित करा