अर्थ : आत्मा हा एकरूप, चिरंतन आणि नित्य असून त्याचा नाश होत नाही किंवा त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असे मानणारा सिद्धांत.
उदाहरणे :
आमचे गुरूजी शाश्वतवादाचे अनुयायी आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
यह दार्शनिक सिद्धांत कि आत्मा एक रूप, चिरंतन और नित्य है, उसका न तो कभी नाश होता है और न कभी उसमें किसी तरह का विकार आता है।
हमारे गुरुजी शाश्वतवाद के अनुयायी हैं।