पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वैज्ञानिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विज्ञानाच्या क्षेत्रात शोध काम करणारी व्यक्ती.

उदाहरणे : अब्दुल कलाम राष्ट्रपतीपद भूषवणारे पहिले वैज्ञानिक आहेत

समानार्थी : संशोधक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विज्ञान-संबंधी खोज करने वाला या विज्ञान के क्षेत्र में काम करने वाला व्यक्ति।

अब्दुल कलाम पहले भारतीय वैज्ञानिक हैं जो राष्ट्रपति बने हैं।
विज्ञानवेत्ता, विज्ञानी, वैज्ञानिक, साइंटिस्ट

वैज्ञानिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विज्ञानाच्या सिद्धांतांवर, प्रक्रियांवर आधारलेला.

उदाहरणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रसार व्हावा हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे

समानार्थी : शास्त्रीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विज्ञान के क्षेत्र, प्रक्रिया, सिद्धांत आदि से संबंध रखने वाला।

रोबोट वैज्ञानिक प्रक्रिया के आधार पर काम करता है।
वैज्ञानिक

Of or relating to the practice of science.

Scientific journals.
scientific
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.