पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विरजण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विरजण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दुधाचे दही बनवताना त्यात थोडेसे दही किंवा ताक मिसळतात ते.

उदाहरणे : विरजणासाठी मी दही काढून ठेवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दही जमाने के लिए दूध में डाला जाने वाला दही या खट्टा पदार्थ।

माँ ने दही जमाने के लिए दूध में जोड़न डाल दिया है।
जामन, जोड़न, जोरन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.