पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विद्यार्थी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जो शैक्षणिक संस्थेत विद्याध्ययन करतो तो.

उदाहरणे : चांगला विद्यार्थी शिकायला नेहमीच उत्सुक असतो

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शिकणारा माणूस.

उदाहरणे : चांगला विद्यार्थी कोणत्याही विषयाचे बारकाईने अध्ययन करतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो अध्ययन करता हो।

कुशल अध्येता किसी भी विषय का अध्ययन बहुत बारीकी से करते हैं।
अध्ययनकर्ता, अध्येता, पढ़ाई करने वाला

A person who enjoys reading.

reader
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याला एखाद्याने काही शिकवले आहे किंवा एखाद्याकडून शिकत आहे तो.

उदाहरणे : राम हा त्यांचा आवडता शिष्य आहे

समानार्थी : चेला, शागीर्द, शिष्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसे किसी ने कुछ पढ़ाया या सिखाया हो या जो किसी से सीख या पढ़ रहा हो।

शिष्य गुरु का संबंध मधुर होना चाहिए।
अंतसद्, अनुपुरुष, अन्तसद्, चटिया, चट्टा, चेला, मुरीद, शागिर्द, शिष्य

Someone who believes and helps to spread the doctrine of another.

adherent, disciple
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.