अर्थ : जिथे एखाद्या गोष्टीचे वितरण केले जाते किंवा वाटप केले जाते ते केंद्र.
उदाहरणे :
शेतकर्यांसाठी खत व कृषीसंबंधित वस्तूंसाठी बर्याच वितरण केंद्रांची आवश्यकता आहे.
समानार्थी : वाटप केंद्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह केंद्र जहाँ से कुछ बाँटा या दिया जाता हो।
किसानों के लिए कई सारे खाद या कृषि संबंधी वस्तुओं के वितरण केंद्र होने चाहिए।