पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वासुकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वासुकी   नाम

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सर्पांचा राजा वा कश्यपाचा पुत्र म्हणून पुराणात वर्णिलेला एक नाग.

उदाहरणे : समुद्रमंथनाच्यावेळी वासुकीचा दोर म्हणून उपयोग केला गेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणों में वर्णित एक नाग जो कश्यप का पुत्र माना जाता है।

वासुकि नाग को आठ नागराजों में से दूसरा माना जाता है।
नागनायक, नागपति, फणींद्र, फणीन्द्र, फनिंद, वासुकि, वासुकि नाग, वासुकी, वासुकी नाग, वासुकेय, सर्पराज

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.