पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वावडिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वावडिंग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : वावडिंग ह्या झाडाचे बी.

उदाहरणे : वावडिंग हे कृमिनाशक असून जंतावर औषध म्हणून देतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बायबरंग के पौधे का बीज।

बायबरंग कृमिनाशक होता है।
अमोघा, तंडुला, तंडुलीयक, तंडुलीयिका, तंडुलू, बायबरंग, बायबिडंग, बायबिड़ंग, बायविडंग
२. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : एक प्रकारची औषधी वेल हिची फळे मिर्‍यापेक्षां लहान असून त्यांचे गुच्छ असतात.

उदाहरणे : वावडिंगाचे सुकलेले फळ औषधोपयोगी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पहाड़ी लता जिसमें मटर के बराबर छोटे-छोटे फल गुच्छों में लगते हैं।

बायबरंग के सूखे फल दवा के काम में आते हैं।
अमोघा, तंडुला, तंडुलीयक, तंडुलीयिका, तंडुलू, बायबरंग, बायबिडंग, बायबिड़ंग, बायविडंग, वायविडंग

A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.

vine
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.