अर्थ : वाली या वानर राजाचा मुलगा, रामाच्या सैन्यातील एक वानर.
उदाहरणे :
अंगद रामाचा दूत म्हणून रावणाकडे गेला होता
समानार्थी : अंगद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राम की सेना का एक वानर जो बाली का पुत्र था।
अङ्गद श्रीराम के अनन्य भक्त थे।An imaginary being of myth or fable.
mythical being