पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वारली चित्रकला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : भारतातील मुंबईच्या बाहेरील उत्तरेला वसणारी वारली आदिवासी समाजाने दिलेली चित्रकारिता.

उदाहरणे : वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील रोजच्या आयुष्याचे व त्यांचे सामाजिक जीवनाचे सजीव चित्रण आहे.

समानार्थी : वारली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मुम्‍बई शहर के उत्तरी बाह्यंचल में बसी वार्ली जनजाति के लोगों द्वारा की जाने वाली चित्रकारी।

वार्ली लोक चित्रकला महाराष्‍ट्र की वार्ली जनजाति की रोजमर्रा की जिंदगी और सामाजिक जीवन का सजीव चित्रण है।
वार्ली चित्रकला, वार्ली लोक चित्रकला

Graphic art consisting of an artistic composition made by applying paints to a surface.

A small painting by Picasso.
He bought the painting as an investment.
His pictures hang in the Louvre.
painting, picture
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.