पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाटप केंद्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे एखाद्या गोष्टीचे वितरण केले जाते किंवा वाटप केले जाते ते केंद्र.

उदाहरणे : शेतकर्‍यांसाठी खत व कृषीसंबंधित वस्तूंसाठी बर्‍याच वितरण केंद्रांची आवश्यकता आहे.

समानार्थी : वितरण केंद्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह केंद्र जहाँ से कुछ बाँटा या दिया जाता हो।

किसानों के लिए कई सारे खाद या कृषि संबंधी वस्तुओं के वितरण केंद्र होने चाहिए।
वितरण केंद्र, वितरण केन्द्र, वितरणकेंद्र, वितरणकेन्द्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.