पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाकळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाकळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जुन्या कपड्यांच्या तुकड्या तुकड्यांनी शिवलेले पांघरूण.

उदाहरणे : गोधडीची शिलाई शंभर रुपये होती.

समानार्थी : गोदडी, गोधडी, पासोडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फटे-पुराने कपड़ों को जोड़कर बनाया हुआ वस्त्र जो बिछाने या ओढ़ने के काम आता है।

मजदूरिन ने अपने बच्चे को गुदड़ी पर सुला दिया।
कंथा, कथड़ी, कथरी, काँथरि, काँथीर, गुदड़ा, गुदड़ी, गुदरा, गुदरी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.