अर्थ : सेवाभावे लोकांची सेवा करण्याचे कार्य.
उदाहरणे :
जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा होय.
समानार्थी : जनसेवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An organized activity to improve the condition of disadvantaged people in society.
social service, welfare workअर्थ : जनहितासाठी केलेली राज्याची सेवा किंवा नोकरी.
उदाहरणे :
पोलीस, न्यायाधीश इत्यादी लोकसेवेकरिता नियुक्त केले गेले आहेत.
समानार्थी : जनसेवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Employment within a government system (especially in the civil service).
public service