सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू.
उदाहरणे : आम्ही सोनाराकडे नवे दागिने बनवायला दिले
समानार्थी : अलंकार, आभूषण, डाग, डागिना, दागिना, भूषण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मानव निर्मित वह वस्तु जिसके धारण करने से किसी की शोभा बढ़ जाती है।
An adornment (as a bracelet or ring or necklace) made of precious metals and set with gems (or imitation gems).
अर्थ : डोंगर खोदून, कोरून तयार केलेली गुहा.
उदाहरणे : कार्ल्याची लेणी प्रसिद्ध आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पहाड़ों को काट या खोदकर बनाई गई मानव निर्मित गुफा।
स्थापित करा