सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बळजबरीने एखाद्याची वस्तू हरण करून नेणे.
उदाहरणे : बंडखोरांनी राजाचा खजिना लुटला.
समानार्थी : लुटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी से जबरदस्ती या डरा-धमकाकर उसकी कोई वस्तु ले लेना।
अर्थ : अनैतिक पद्धतीने घेणे.
उदाहरणे : मंदिर बनविण्याच्या नावावर त्याने एक हजार रुपये लुबाडले.
समानार्थी : उकळणे
अर्थ : एखाद्याकडून ठगले जाणे.
उदाहरणे : ह्या व्यवहारात मला ठगवले.
समानार्थी : ठकवणे, ठकविणे, ठगवणे, ठगविणे
स्थापित करा