पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लिग्नाइट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लिग्नाइट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा कमी घट्ट आणि कठीण असणारा कोळशाचा प्रकार.

उदाहरणे : लिग्नाइट वाळल्यावर त्याचा सहज भुगा होतो

समानार्थी : तपकिरी कोळसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का कोयला जो भूरे रंग का होता है।

बिहार में लिग्नाइट की दो खानों का पता चला है।
भूरा कोयला, लिग्नाइट

Intermediate between peat and bituminous coal.

brown coal, lignite, wood coal
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.