अर्थ : पश्चिम युरोपातील एक स्वतंत्र देश.
उदाहरणे :
लक्सेंबर्गची राजधानी लक्सेंबर्गच आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उत्तर-पश्चिमी यूरोप का एक देश।
लक्समबर्ग की राजधानी का नाम भी लक्समबर्ग ही है।A grand duchy (a constitutional monarchy) landlocked in northwestern Europe between France and Belgium and Germany. An international financial center.
grand duchy of luxembourg, luxembourg, luxemburgअर्थ : लक्सेंबर्गची राजधानी असलेले शहर.
उदाहरणे :
मला एका उत्सवात भाग घेण्यासाठी लक्सेंबर्ग येथे जायचे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लक्समबर्ग की राजधानी।
मुझे एक समारोह में भाग लेने के लिए लक्समबर्ग जाना है।The capital and largest city of Luxembourg.
capital of luxembourg, luxembourg, luxembourg city, luxembourg-ville, luxemburg