पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राष्ट्रीयीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे राष्ट्र म्हणून स्थापन होण्याची क्रिया.

उदाहरणे : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रीयीकरण झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राष्ट्र के रूप में होने या करने की क्रिया।

स्वतंत्रता मिलते ही पाकिस्तान का राष्ट्रीयकरण हुआ।
कभी-कभी किसी प्रदेश के कुछ स्वार्थी लोगों द्वारा राष्ट्रीयकरण की माँग उठाई जाती है।
राष्ट्रीकरण, राष्ट्रीयकरण

The action of forming or becoming a nation.

nationalisation, nationalization
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.