पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राष्ट्रीयकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट राष्ट्राच्या मालकीची करण्याची क्रिया.

उदाहरणे : इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारतातील काही बॅंकांचे राष्ट्रीयकरण झाले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी का निजी हो या जिसपर किसी व्यक्ति आदि का अधिकार हो उसको बदलकर उसपर सरकार या राष्ट्र का नियंत्रण या सत्ता स्थापित करने की क्रिया।

कई सारे निजी बैंकों का राष्ट्रीयकरण किया गया।
राष्ट्रीकरण, राष्ट्रीयकरण

Changing something from private to state ownership or control.

communisation, communization, nationalisation, nationalization
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.