सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राजाचा मुलगा.
उदाहरणे : दशरथाने चारही राजपुत्रांना शिक्षणासाठी वशिष्ठ यांच्या कडे पाठवले
समानार्थी : राजकिशोर, राजकुंवर, राजकुमार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो राजा का पुत्र हो।
A male member of a royal family other than the sovereign (especially the son of a sovereign).
स्थापित करा