सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रशिया ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरणे : माझा एक मित्र रशियन आहे.
समानार्थी : रशियन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
रूस देश में रहनेवाला व्यक्ति।
A native or inhabitant of Russia.
अर्थ : रशियाचा वा रशियाशी संबंधित.
उदाहरणे : परवापासून इथे रशियन चित्रपटांचा महोत्सव आहे
रूस देश का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
Of or pertaining to or characteristic of Russia or its people or culture or language.
स्थापित करा