सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वृत्तामध्ये ज्या ठिकाणी थांबायचे त्या ठिकाणी शब्द पुरा न झाल्याने निर्माण होणारा छंदोदोष.
उदाहरणे : लाविला गुलाबी रंग, किति सुंदर अमुच्या बंग-,ल्याप्रती हे यतिभंगाचे उदाहरण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
छंद में यति निश्चित स्थान पर न होने का दोष।
स्थापित करा